लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर म्हणजे राखीव, संरक्षित वा झुडुपी जंगलावर अतिक्रमण असल्यास ते हटविण्यासाठी आता गुगल अर्थ या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार आहे. ...
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तळेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने केलेली नाला खोलीकरण कामे यशस्वी ठरली आहे. या नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वन्यप्राण्यांना पिण्यासाठी सोय झाली आहे. ...
या परिसरातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जंगलाला लागून असलेल्या शेतांमधील विहिरींवर वनविभागाकडून लोखंडी कठडे बसविण्यात येणार होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही विहिरींवर कठडे बसविण्यात आले नाही. ...
सरकारी उपक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीकडे नेहमीच संशयाने बघितले जाते, कारण यंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक असल्याचा अनेकदा अनुभव येतो. परंतु ज्या उपक्रमात लोकसहभाग मिळवण्यात यश येते, त्यात तशी वा तेवढी शंका न राहता बऱ्यापैकी उद्दिष्टपूर्ती साधणे श ...
कोल्हापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे महामार्गावरून होणारी लाकूड वाहतूक व कर्मचाºयांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे तसेच रस्त्यावरून जाणाºया संशयास्पद वाहतूक व हालचालींना या ...
शिराळा : नागाची हत्या करून ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’ अशी घोषणा केलेली व्हिडिओ क्लिप व्हॉटस-अॅपवर प्रसिध्द झाल्याने या क्लिपमधील नाग मारणाºया व जयघोष करणाºया शहापूर (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले. मारुती सर्जेर ...
कोंबड्यावर ताव मारण्यासाठी आलेला बिबट वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने तब्बल ९ तासानंतर पिंजऱ्यात अडकला. ही घटना बुधवारी अर्जुनी मोरगावातील बरडटोली येथे घडली. बिबट पिंजऱ्यात अडकल्यानंतर घाबरलेल्या येथील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...