लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : भक्ष्याच्या शोधात जंगलातून लोकवस्तीत आलेला बिबट्या निरवडे-भंडारवाडी येथील एका विहिरीत मंगळवारी सकाळी आढळून आला आहे. या बिबट्याला वन ... ...
भक्ष्याच्या शोधात जंगलातून लोकवस्तीत आलेला बिबट्या निरवडे-भंडारवाडी येथील एका विहिरीत मंगळवारी सकाळी आढळून आला आहे. ही विहीर शाळेच्या शेजारी असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...
गर्डे हदगाव (ता.अंबड) येथील ॠषिकेश भीमराव मस्के यांच्या शेतात गोठ्यात बांधलेले गायीचे वासरू बिबट्याने फरफटत नेत बाजूला असलेल्या शेख अयुब शेख अमीन यांच्या शेतात जाऊन त्याचा फाडशा पाडला. ...
शेडगाव येथील बाळकृष्ण काळे यांच्या आजदा शिवारातील शेतातील दोन एकरातील ऊस पीक रानडुक्करांनी नष्ट केले आहे. सदर शेतकऱ्यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. काळे यांनी जानेवारी महिन्यांत ऊसाची लागवड केली होती. ...
गेल्या दीड-दोन वर्षांपासून संपूर्ण तालुक्यात दहशत पसरविणाऱ्या वाघाला शोधण्यात वन विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. लाखो रुपये खर्चूनही वाघ शोधता आला नाही. पावसाळ्याचे दिवस पाहून मोहीम थांबविण्यात आली आणि मोहीम थांबताच वाघाने शनिवारी पुन्हा एका वृद्ध गुराख् ...
प्रासंगिक : २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन. वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. शाळेच्या पाठ्यपुस्तकातून हे सांगण्यात येते. मराठवाड्यात कधी काळी वाघाचे अस्तित्व असल्याचे दाखले, संदर्भ देण्यात येतात; मात्र दुष्काळ, वेगाने कमी होणाऱ्या जंगला ...
विहिरीच्या कठड्याला लागून असलेल्या एका जुन्या स्लॅबवर संरक्षक कठडा ओलांडून चंद्रमोरे हे शिडीसोडण्यासाठी उतरले; मात्र स्लॅब पावसाने कमकुवत झाला असल्याने अचानकपणे कोसळला व चंद्रमोरे विहिरीत कोसळले. ...
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील राज्य सेवेतील वनाधिकाऱ्यांना भारतीय वनसेवा (आयएफएस) दर्जा बहाल करून पदोन्नती दिली आहे. यात महाराष्ट्रातील ११ विभागीय वनअधिकारी असून, सेवानिवृत्त झालेल्या दोन वनअधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ...