वनखात्याच्या नर्सरीजमध्ये बीजारोपण आणि रोपटे वाढीसाठी पॉलिथीन बॅग वापरावर केंद्र शासनाने बंदी घातली आहे. २०२२ पर्यंत देश प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने राज्यातील वन खात्याच्या सर्व विभागांना हे आदेश जारी केले आह ...
वाशिम: मालेगाव तालुक्यातील पांग्राबंदी येथील जंगलात वृक्षांची कत्तल करणाºया दोघांना वनविभागाच्या कर्मचाºयांनी १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेत त्यांच्यावर वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. ...
चिपळूण तालुक्यातील कामथे सुकाई देवी मंदिराच्या रस्त्यालगत तारेच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यूमुखी पडला. ही घटना शुक्रवारी पहाटे ५च्या सुमारास निदर्शनास आली. तालुक्यातील कामथे सुकाई देवी मंदिरालगतच्या रस्त्याच्या कडेला सुमारे ५ वर्षे वय असलेला बिबट ...
वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
मनसे सरचिटणीस माजी आ़मदार परशुराम उपरकर यांनी कणकवली वनक्षेत्रपाल एस.व्ही.सोनवडेकर यांना धारेवर धरले. विविध मागण्यांचे लेखी आश्वासन त्यांनी दिेल्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले. ...