झाडूच्या काड्या आणण्यासाठी शनिवारी सकाळी गावालगतच्या जंगलात गेलेली पाथरगोटा येथील वृध्द महिला दुपार होऊनही परत आली नाही. गावकऱ्यांनी सायंकाळी शोधमोहीम राबवून शोध घेतला. दुसऱ्या दिवशी रविवारी वन विभागाच्या पथकाला सदर महिला जंगलातच बेशुध्दावस्थेत आढळून ...
लेहा परिसरात शनिवारी पाण्याच्या शोधात असलेला एक कोल्हा विहिरीत पडल्याने मोठा गोंधळ उडाला. या कोल्ह्याला वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचा जीव वाचवला. ...
शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला. मात्र उमरखेड वनपरिक्षेत्रात वृक्षांचे संवर्धन, संरक्षण होताना दिसत नाही. वृक्ष तोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या मोहिमो तालुक्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे. ...
राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असून वनखात्याचे मंत्रीपद भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे, अशा परिस्थितीत शिवसैनिकांकडून भारतीय वनसेवेतील उच्चपदस्थ अधिका-यांवर झालेला हल्ला हा लांच्छनास्पद असल्याचे बोलले जात आहे. ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिंचखेड येथील दोन नंबर चारी येथे राहणारे योगेश जगताप यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले आहे. ...
एक धाव निसर्गासाठी’ नंतर आता ‘एक धाव आरोग्यासाठी’ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन ‘ब्लू ग्रीन एक्सॉटिका’ व ‘गोकी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २४ नोहेंबर रोजी तालुक्यात ...