लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

मजुरांच्या हजेरी पत्रकात  अनियमिता; मर्जीतील मजुरांनाच काम  - Marathi News | Irregularities in the labor attendants | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मजुरांच्या हजेरी पत्रकात  अनियमिता; मर्जीतील मजुरांनाच काम 

खामगाव : सामाजिक वनीकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील तब्बल ३६ क्षेत्रावरील वृक्ष लागवडीचा बोजवारा उडाला असतानाच, हजेरी पत्रकातील अनियमितेमुळे हजारो वृक्ष करपल्याचे दिसून येते. ...

वृक्ष लागवडीच्या जन आंदोलनासाठी कोकणात वातावरण तापत ठेवण्याचे अधिकाऱ्यांना धडे - Marathi News | Lessons to the people to keep the environment in Konkan for mass movement of tree plantation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृक्ष लागवडीच्या जन आंदोलनासाठी कोकणात वातावरण तापत ठेवण्याचे अधिकाऱ्यांना धडे

महसूल, सीडको, जेएनपीटी आदींच्या सुमारे २०० हेक्टरभूखंडावर कांदळवन लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी जमीन ताब्यात घेतली जात आहे. १३ कोटी लागवडीच्या कार्यक्रमावेळी सहा लाख कांदळवन लागवडीच उद्दीष्ठ असताना आठ लाख लागवड झाली. आताही २०० हेक्टरवरील लागवडीची तया ...

विहिरीत पडलेल्या काळवीटाला मिळाले जीवदान - Marathi News | Kalvitta got drowned in the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत पडलेल्या काळवीटाला मिळाले जीवदान

ममदापूर : येवला तालुक्यातील खरवंडी येथे विहिरीत पडलेला काळवीटाला वनविभागाच्या कर्मचारी व ग्रामस्थांनी बाहेर काढल्याने जीवदान मिळाले. ...

खामगाव तालुक्यातील चिंचपूर क्षेत्रावरही वृक्ष लागवडीचा बट्टयाबोळ! - Marathi News | tree plantation's fiasco in Khamgaon taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव तालुक्यातील चिंचपूर क्षेत्रावरही वृक्ष लागवडीचा बट्टयाबोळ!

खामगाव/ चिंचपूर : खामगाव तालुक्यातील सामाजिक वनीकरणातंर्गत वृक्ष लागवडीचा ठिकठिकाणी बोजवारा उडाल्याचे दिसून येते. ...

वन अधिकाऱ्याच्या खाजगी वाहनात अंबरदिवा; डहाणू वन परिक्षेत्र कार्यालयासमोरची घटना - Marathi News | Amberdiva in the Forest Service's Private Vehicle; An event in front of Dahanu Forest Conservation Office | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वन अधिकाऱ्याच्या खाजगी वाहनात अंबरदिवा; डहाणू वन परिक्षेत्र कार्यालयासमोरची घटना

अनिरुद्ध पाटील   डहाणू/बोर्डी - डहाणू वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात पांढऱ्या रंगाची MH-05:DS-2452 कार सोमवार, 24 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास ... ...

वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच वनविभाग अग्रेसर - Marathi News | Forest Department is the main reason behind the hard work's hard work | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच वनविभाग अग्रेसर

महाराष्ट्राच्या हरित सेनेत ५४ लाखांच्या वर सदस्यांची नोंदणी झाली असून ही जगातील सर्वात मोठी सेना ठरली आहे. वनेतर क्षेत्र वाढविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राला रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातील सुवर्ण पदकाने नुकते ...

शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय राळेगावात - Marathi News | Shiva, PawanPutra, Chinchalkali, Himalayas in Ralegaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय राळेगावात

राळेगाव वनपरिक्षेत्रात दहशत माजविणाऱ्या टी-१ वाघिणीच्या दोन बछड्यांना पकडण्यासाठी मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यातील चार हत्ती पांढरकवडाच्या लोणी परिसरात मंगळवारी दाखल झालेत. ...

‘त्या’ वृक्षतोडीची वन विभागाकडून पाहणी - Marathi News | Examine that tree by the Forest Department | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘त्या’ वृक्षतोडीची वन विभागाकडून पाहणी

परतूर तालुक्यात कोळशासाठी उभ्या झाडांची कत्तल’ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताची अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, गुरुवारी वन विभागाच्या अधिका-यांनी परिसराची पाहाणी केली. ...