तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे अंबाडी गाव. या गावच्या तिन्ही बाजूनी जंगल. या गावातील लोकांनी कधीही असे हिंस्त्र प्राणी प्रत्यक्षात गावांत आलेले पाहिले नाही. सोमवारी रात्री मात्र अस्वल पाहण्याचा त्यांना योग आला. लहान मुलांसह वृद्धही अस्वलाला पाहण्यासाठ ...
तालुक्यातील पाथ्री येथील उद्यानात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने झाडे जगविण्यासाठी रिकाम्या पाणी बाटलीच्या मदतीने थेट झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचविले आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून, बाष्पीभवनही रोखण्यास मदत होत आहे. ...
पांढरकवडा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गोपालपूर मध्यवर्ती रोपवाटिकेतून पाच चंदनाची झाडे बुंद्यापासून आरीने कापून चंदन तस्करांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तस्करांनी आठ दिवसांपूर्वी ही चोरी केली. ...
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये मंगला नावाच्या हत्तीणीने मकर संक्रांतीच्या पर्वावर (दि.१५) एका पिलास जन्म दिला. त्यामुळे या कॅम्पमधील हत्तींची संख्या १० झाली आहे. यापूर्वी येथे एकूण नऊ हत्ती होते. ...
येऊर परिसरातील वणीचापाडा येथील रहिवाशी असलेला आरोपी सुशांत भोवर , यांच्यासह अन्य तिघे बंदूक व कु-हाड घेऊन राखीव वनात शिकारीच्या उद्देशाने प्रवेश करीत असल्याचे छायाचित्र व व्हिडीओ चित्रिकरण चोरीला गेलेल्या कॅमेऱ्यात २५ नोव्हेंबर रोजी टिपले होते. पण त् ...