लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

अमरावती जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या रोह्याची २३ तासानंतर सुटका - Marathi News | Roha rescued in the well in Amravati district after 23 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या रोह्याची २३ तासानंतर सुटका

तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर शिवारातील कोरड्या खचलेल्या विहिरीत एक वयस्क रोही पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीस आली होती. रोह्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाने चालविलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना २३ तासांनंतर यश आले. ...

बिबट्याने पाडला वासराचा फडशा - Marathi News | Calf trapped by leopard | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बिबट्याने पाडला वासराचा फडशा

जाफराबाद तालुक्यातील भारज बु. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या जनावरांवर हल्ला करीत आहे. ...

सोशलमिडीयावर अफवा : गंगापूररोड परिसरात बिबट्याविषयी दहशतीचे वातावरण - Marathi News | Rumors on social media: Scary atmosphere of leopard in Gangapur Road area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोशलमिडीयावर अफवा : गंगापूररोड परिसरात बिबट्याविषयी दहशतीचे वातावरण

शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अशाच पध्दतीची अफवा कर्णोपकर्णी सोशल्मिडियाच्या माध्यमातून पसरली आणि गंगापूररोडला जोडणा-या पाईपलाईन रोडवरील प्रोफेसर कॉलनी, सिरीन मेडोज, खांदवेनगर या भागात एकच गर्दी लोटली ...

‘वनरक्षक’ पदभरतीत पश्चिम वऱ्हाडच वगळला - Marathi News | For the post of 'Forest Guard', excluding West Varahad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘वनरक्षक’ पदभरतीत पश्चिम वऱ्हाडच वगळला

बुलडाणा: महाराष्ट्र वन विभागामध्ये एकूण ९०० जागांसाठी वनरक्षक पदभरती घेण्यात येत असून या भरतीतून पश्चिम वऱ्हाडालाच वगळण्यात आल्याचे दिसून येते. ...

घुसखोरी रोखण्यासाठी ‘तिसरा डोळा’ ठेवणार लक्ष - Marathi News | The third eye will be kept to prevent infiltration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घुसखोरी रोखण्यासाठी ‘तिसरा डोळा’ ठेवणार लक्ष

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील पाणथळ जागेवर मासेमारीच्या जाळ्यात अडकून १८ पक्षी मरण पावले. या प्रकरणी वन्यजीव विभागाने गुन्हा दाखल केला होता. घुसखोरी रोखण्यासाठी चोरवाटांवर ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवणार आहे. वन्यजीव विभागाने ३६० अंशात फिरणारे ...

साळविंडे ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा - Marathi News | Villages built by the Salvinda landlords | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :साळविंडे ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

म्हसळा वनविभागाचे सहकार्य; टंचाई काळात होणार साठलेल्या पाण्याचा उपयोग ...

उत्सुकतेने सर्वांच्या नजरा बिबट्या शोधत होत्या.. पण त्याने शेवटी ‘कल्टी’च मारली...   - Marathi News | Curiously, everyone was looking for a leopard. But he finally gave the 'kulti' ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्सुकतेने सर्वांच्या नजरा बिबट्या शोधत होत्या.. पण त्याने शेवटी ‘कल्टी’च मारली...  

एनडीएच्या हद्दीत गुरुवारी सकाळ पासून बिबट्या दिसल्याची चर्चा रंगली. ...

नांदूरमधमेश्वर : घुसखोरीवर ‘तीसरा डोळा’ ठेवणार ‘वॉच’ - Marathi News | Nanduram Godmother: 'Watch Third Eye' on Intrusion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमधमेश्वर : घुसखोरीवर ‘तीसरा डोळा’ ठेवणार ‘वॉच’

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे या परिसरात बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ...