लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चान्ना बिट क्रमांक-२ मधील कनेरी (दगडी) गावाजवळ नीलगाईला वेळेवर उपचार न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वनकर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
वृक्ष लागवडीमध्ये कुठेही उणीव राहू नये, पर्यावरण बचाव आणि जनहितार्थ असलेल्या मोहीमेबाबत विश्वासार्हता मजबूत व्हावी, या हेतूने जिल्ह्यात सर्वात जास्त वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ असलेल्या सावली विभागाने वृक्ष लागवडीची जय्यत तयारी आहे. ...
शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेंतर्गत पुसद वन विभागाला १८ कोटी ७६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वृक्ष महोत्सवांतर्गत लोकसहभागातून या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. ...
वनाधिका-यांनी हस्तगत केलेली बिबट्याची कातडी तळा रोहा येथून आणल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिल्याचे येऊर जंगल परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.अंदाजे वीस लाख रूपये किंमत असलेली बिबट्याची कातडी विकण्यासाठी चौघे वाहनाव्दारे येथील ...
जंगलाला लागलेली आग विझविण्याचे मुख्य काम फायरवॉचर करतो. मात्र त्या हंगामी स्वरुपात काम देण्यात येते. परिणामी त्यांना अनेक आर्थिक अडचणींना समोर जावे लागते. त्यामुळे फायरवॉचरला बारमाही काम देण्यात यावे, अशी मागणी फायरवॉचरच्या मेळाव्यात एकमुखाने करण्यात ...
येथील शाहूनगर परिसरात आलेल्या भेकरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, या भेकराला संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघा ...