लगडाआंबा कंपार्टमेंट नंबर १२२ वनक्षेत्रात वनविभागाने ५० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड जप्त केले. रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...
वन विभागात रोजंदारीचे काम करणाºया कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला मागण्याकरिता रस्त्यावर उतरावे लागते. ही खेदाची बाब आहे. कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, रोजंदारीने काम करणाºया कामगारांना १५ महिन्यांपासून तर काही कामगारांना २० महिन्यांपासून वेतन ...