लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

दोन दिवसांपासून हरीण विहिरीत; ग्रामस्थांनी वाचविले प्राण - Marathi News | Deer well for two days; Villagers saved lives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दिवसांपासून हरीण विहिरीत; ग्रामस्थांनी वाचविले प्राण

साकोरा परिसरातील सारताळे शिवारातील कमलेश नथु गायकवाड यांच्याशेतामध्ये यावर्षी अगदी उन्हाळ्याच्या सुरवातीलाच दोन दिवसांपासून पाण्याच्या शोधात हरण कोरड्या विहिरीत पडले. विहीर कोरडी असल्याने ते वरती येण्यासाठी धडपड करीत असल्यामुळे त्याचे कमरेचे हाड मोडल ...

एटापल्लीचे वनोद्यान बनले कुरण - Marathi News | The pasture becomes Etapalli's forestry | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटापल्लीचे वनोद्यान बनले कुरण

वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी वनोद्यान तयार केले होते. एटापल्ली येथील वनोद्यानामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती, १६ प्रकारच्या बांबूचे रोपवन, २५ प्रकारचे गुलाब व इतर फुलझाडे लावण्यात आली होती. तसेच बच्चेकंपनीसाठी झुले, ध्यानकुटी, बनविण ...

३५ व्यक्तींनी घेतले वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचे धडे - Marathi News | 35 person took Lessons on how to avoid wildlife-human conflict | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३५ व्यक्तींनी घेतले वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचे धडे

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तसेच विदर्भातील इतर व्याघ्र प्रकल्पामुळे विदर्भ हा वाघांची संख्या वाढविण्यासाठीचे हबच ठरू पाहत आहे. इतकेच नव्हे तर उमरेड-पवनी-कºहांडला हा बोर आण ...

‘कॅट्स’च्या तळावरून अखेर बिबट्या जेरबंद करण्यास यश - Marathi News | Success in closing the coffins from the bottom of the 'Cats' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कॅट्स’च्या तळावरून अखेर बिबट्या जेरबंद करण्यास यश

कॅट्सच्या आवारात असलेला जंगलाचा परिसर आणि निर्मनुष्य भाग यामुळे या भागात बिबट्यासारख्या वन्यजीवांचा वावर असल्याच्या तक्रारी ...

वृक्ष लागवड न करताच रोपांच्या पिशव्या जंगलात फेकल्या - Marathi News | Without planting trees, the sap bags were thrown into the forest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वृक्ष लागवड न करताच रोपांच्या पिशव्या जंगलात फेकल्या

वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधता यावा, यासाठी सामाजिक वनिकरण विभागाला तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा व पडिक जमिनीवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार ...

मुख्यालय परिसरातील झाडांना आग, वृक्ष लागवडीवर प्रश्न उपस्थित - Marathi News | Questions about fire, tree planting on trees in headquarters area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्यालय परिसरातील झाडांना आग, वृक्ष लागवडीवर प्रश्न उपस्थित

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लागवड करण्यात आलेल्या झाडांची देखभाल करण्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. प्रशासनाने या झाडांकडे दुर्लक्ष करीत झाडांसभोवतालचे गवत न काढल्याने बुधवारी या गवताला आग लागून या परिसरात ...

अवैध वृक्षतोड; तिघे ताब्यात - Marathi News | Invalid tree trunk; All three occupied | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध वृक्षतोड; तिघे ताब्यात

बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तताणी येथील राखीव वनक्षेत्रातील जंगलात अवैधरीत्या सागवान वृक्षांची कत्तल करताना वनविभागाच्या पथकाने जागेवरच रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले. ...

चांडेवाडी येथे पिंज-यात अडकला बिबट्या; एक बछडा ताब्यात  - Marathi News | Bibeta caught in a cage at Chandewadi; In possession of a calf | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चांडेवाडी येथे पिंज-यात अडकला बिबट्या; एक बछडा ताब्यात 

श्रीरामपूर तालुक्यातील चांडेवाडीत दत्तात्रय म्हसे या शेतक-याच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंज-यात शनिवारी बिबट्याची एक मादी पिंज-यात अडकली. ...