मध्यचांदा वनविभागात बल्लारशा, राजुरा, विरूर, कोठारी, धाबा, पोंभुर्णा, वनसडी व जिवती वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रात एकूण २२ तेंदू घटक आहे. त्यापैकी यावर्षी कंत्राटदारानी १७ तेंदू धटक खरेदी केले आहे. यामुळे येथील मजुरांना तेंदूपाने गोळा करण्याचे क ...
शुक्रवारी पिंपळगाव खांब भागातील जाधव वस्तीलगतच्या मळे भागात हा बिबट्या मुक्तपणे संचार करताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. ही बाब येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. ...
राज्यातील काही अभयारण्यांमधील वनक्षेत्रात तेथील स्थानिक वनकर्मचा-यांनी वर्षभरातून एकदा मिळणारी बुध्दपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीच्या लख्ख प्रकाशाची संधी न सोडता एका मचाणवर एक वनरक्षकाने बसून तसेच काही ट्रॅप कॅमेरे लावून जसे शक्य होईल, तसे पाणवठ्यांवर ...
मेढा येथील वनपरिक्षेत्रअधिकारी महांतेश बगले यांचे लग्न कोरोनामुळे पुढे ढकलले; पण त्याचवेळी या संकटात शंभर गरजू कुटुंबांना किमान आठ दिवस पुरेल एवढे धान्य देऊन आनंद द्विगुणित केला. ...
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील गाडे वस्तीवरील अनंथा बेलोटे यांच्या विहिरीमध्ये दोन महिन्याचा बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याला गुरुवारी सायंकाळी वनखात्याच्या कर्मचाºयांनी सुखरूप बाहेर काढले. त्यास याच परिसरात सोडून दिले. ...
कोरोना विषाणूची साथ सर्वत्र वाढत असल्याने या साथीला आटोक्यात आणताना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासणार आहे. अनेक रूग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. ही बाब लक्षात घेऊन असोसिएशन आॅफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज गडचिरोलीच्या वतीने नागपूरचे वनाधिकारी डॉ.किशो ...