सिहोरा परिसरात वन विभाग कार्यालय अंतर्गत नद्यांचे काठ आणि शासकीय जागेत वृक्ष लागवड गत वर्षात करण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या वृक्ष लागवडीचे नियोजन तयार करण्यात आले होते. या नियोजनात जतन आण ...
यावर्षी जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूच्या इफेक्टमुळे तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया उशीरा केली. उशीरा का होईना तेंदूपत्ता कंत्राटदारांना तेंदूपत्ता संकलन करण्याची मंजुरी दिल्याने परिसरातील जंगल व्याप्त केळवद, करांडली, गवर्रा, परसटोला, वारव्ही, चिचोली, ...
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास संबंधितांच्या वारसदारांना १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. ...
ग्रामपंचायत चौसाळे यांच्यावतीने २१ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत त्यांना देण्यात आली होती. तसेच वन विभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गांगोडे यांनी त्यांना शासनामार्फत सव्वा लाखांचा धनादेश प्रदान केला. ...