येथील वन भवनातील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. असे असले तरी मुंबईतील पावसाळी अधिवेशनाचा ताण वन भवनावर दिसून आला. मंत्रालयाला कोणत्याही क्षणी कोणत्याही माहितीची गरज पडू शकते, यामुळे या गंभीर परिस्थितीतही कर्मचारी अ ...
राधानगरी येथील बाजारपेठेत एका व्यक्तीने मारलेल्या बाणामुळे जखमी झालेल्या एका माकडाचा दुर्देवाने अंत झाला. हा माकड दिवसभर आरपार घुसलेला बाण सोबत घेऊन वेदनेने कळवळत दिवसभर उड्या मारत फिरत होता. वनखात्याच्या रेस्क्यू टीमने राधानगरीच्या स्थानिक ग्रामस्था ...
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील गोसराणे-बार्डे शिवारात एक महिन्यापासून बिबट्याची दहशत निर्माण होऊन परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंर झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
खत मारणारे मजूर यादोराव सुदाम राऊत (४०) व सेवक सुदाम कापगते (४०) राहणार नवेगावबांध यांनी या दोघांनी घोरपडीची शिकार केली. खत शेतात नेण्यासाठी मुलचंद गुप्ता यांच्या मालकीचे किरायाने घेतलेल्या ट्रॅक्टर ट्रॅलीत ठेवली. याबाबतची माहिती विशेष व्याघ्र संरक्ष ...
पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर चौगुले यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केलेले नाही. तरीही त्यांच्यावरील तिरस्कारामुळे स्थानिक लोक आणि वनअधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हेगार ठरवून कर्मचाºयांमार्फत अतिक्रमण हटाव मोहिमेच्या आडून वनराईतील वृ ...
स्टीलच्या गडव्यात एका पिलाचे मुंडके अडकले. पिलाच्या आईने गडवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश न आल्याने दिवसभर ते पिलू गडव्यातील डोक्यासह आईला बिलगून राहिले. अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याची सुटका केली. ...