गाळातून बाहेर पडण्याचा या बिबट्याच्या जोडीने प्रयत्नही केल्याचे घटनास्थळाच्या पाहणीतून दिसुन आले; मात्र त्यांना अखेरपर्यंत यश न मिळाल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन या नर-मादी बिबट्यांचा मृत्यु ...
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील आमराईमळ्यात तरूणांना शनिवारी संध्याकाळी बिबटयाचे दर्शन झाले .बिबटया दिसण्यापूर्वी पाच मिनिटे अगोदर माय- लेकी त्या जागेवरून निघून गेल्याने त्या बचावल्या व मोठा अनर्थ टळला. ...
नगर शहरातील केडगाव उपनगरातील भूषणनगरच्या एकता मित्रमंडळाच्या सतर्कतेमुळे घुबडाला जीवनदान मिळाले. सदर घुबड हे चायना मांजात गुंतले होते. गुरुवारी रात्री अग्निशमन दल व मंडळाच्या सदस्यांनी घुबडाला मांजातून मुक्त करून त्याच्यावर उपचार केले. ...
forest department News : भारत स्वांतत्र्यापूर्वी सन १९४० पासून वनगुन्हे नोंदविण्याची ब्रिटिशकालीन पद्धत आहे. ती आजतागायत सुरू आहे. मात्र, या जुन्या पद्धतीमुळे वनगुन्ह्यांची सविस्तर माहिती ‘पीओआर’मध्ये नमूद करणे शक्य नव्हते. ...
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुनंदाताई गहीनाजी भागवत मुलींच्या वसतिगृह परिसरात हा बिबट्या बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान दिसून आला आहे. नांदूर खंदरमाळ येथे सुनंदाताई गहीनाजी भागवत ...
leopard Attack Satara ForestDepartment- जावळी तालुक्यातील रानगेघर याठिकाणी गुरुवारी सायंकाळी डोंगरातून शेळ्या माघारी येताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ८ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून ४ जखमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...