वणी : पाणी व भक्ष्याच्या शोधार्थ असलेल्या जंगली श्वापदांनी मानवी वस्तीची वाट धरली असून काम सुरू असलेल्या नूतन बंगल्याच्या प्रवेशद्वारातून बिबट्यांनी प्रवेश केल्याने बंगल्यात असलेल्या कारागिरांना याची चाहूल लागताच त्यांची पाचावर धारण बसली. अखेर फटाक्य ...
गणेशपूर शिवारातील साठवणे यांच्या शेतात तयार केलेल्या गादीवाफ्यात शनिवारी सकाळी वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यांनी ही माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे आणि सरपंच मनीष गणवीर यांना दिली. तसेच वनविभागालाही ही माहिती देण्यात आली. वनविभा ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील चिंचकसाड येथील परिसरात तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी व दोन बछडांनी बोकड, घोड्याचे शिंगरु, पाळीव कुत्री फस्त केले. शुक्रवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास एका शेतकऱ्यावर बिबट्या हल्ला करण्याच्या प् ...
नाशिक येथील रोपवाटिकेतून संबंधित मंडळांना व सामाजिक संस्थांना मोफत देशी प्रजातींच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली. ...
कात्रज बोगद्यालगतच्या डोंगरावर बुधवारी रात्री सात वाजता वणवा लागला होता. हा वणवा प्रचंड असल्याने तो वेगाने पसरला आणि शेकडो एकर जागेवरील गवत जळून गेले. वनपालापासून वन अधिकारी सहभागी असणार ...
forest department Rajapur Ratnagiri- राजापूर तालुक्यातील आंगले गावातील एका पडक्या विहिरीत रानगवा पडल्याची घटना बुधवारी घडली. राजापूर वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने रात्रीच गव्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढून त्य ...