लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

जंगली हत्तींकडून पुंजण्यांसह घरांचेही नुकसान - Marathi News | Damage to houses, including herds from wild elephants | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाथरगाेटाकडे रवाना : पळसगाव परिसरात रात्रभर ठाेकला मुक्काम

२२ जंगली हत्तींचा कळप शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डोंगरगाव हलबी रस्त्याने पळसगाव परिसरात आला. रात्रभर मुक्काम करून घराशेजारील वाड्या, धानाचे पुंजणे तसेच घरांचेही नुकसान केले. हत्तींच्या कळपाने देवराव उरकुडे यांच्या घराचे नुकसान केले. तसेच घरालगत असल ...

इनक्युबेटरमध्ये लांडोरच्या पिल्लांना मिळाले जीवदान...! देशातील पहिलीच घटना - Marathi News | landor chicks get life in incubator the first incident in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इनक्युबेटरमध्ये लांडोरच्या पिल्लांना मिळाले जीवदान...! देशातील पहिलीच घटना

लांडोरची अंडी इनक्युबेटरमध्ये ठेवून त्यातून गुटगुटीत पिल्लं बाहेर येण्याची घटना दुर्मीळच. देशात पहिल्यांदाच अशी घटना घडली असून, लांडोरची अंडी सोळा दिवस इनक्युबेटरमध्ये ठेवून त्यातून पिल्लं बाहेर आली आहेत ...

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता बंद जिप्सीतून सफारी - Marathi News | enclosed Gypsy safari in Tadoba Tiger Reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता बंद जिप्सीतून सफारी

काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात एक महिला वनरक्षक ठार झाल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात खळबळ उडाली. सफारी सुरक्षित करण्यासाठी व्यवस्थापनाने जिप्सींना सुरक्षाकवच पुरविण्याचा निर्णय घेतला. ...

बारामतीत हरणासह पाच सशांची शिकार; ४ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | hunting of five rabbits including deer in baramati charges filed against 4 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत हरणासह पाच सशांची शिकार; ४ जणांवर गुन्हा दाखल

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यातील तिघांसह पाच जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. ...

हत्तीच्या कळपाने नष्ट केले १० एकरांतील धानाचे पुंजणे - Marathi News | Elephant herd destroys 10 acres of grain | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चिखलीतील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जंगली हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातून देसाईगंज (वडसा) वनविभागाच्या हद्दीत बस्तान मांडून आहे. सोमवारच्या रात्री या हत्तींनी परिसरातील आतापर्यंतची सर्वात मोठी धानपिकाची नासधूस केली. चिखली तुकुम येथील रहिवासी नित्यानंद बु ...

वनविभाग कार्यालयात ना येण्याची वेळ, ना जाण्याची; लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर वचक कुणाचा? - Marathi News | narkhed forest office employee not following the office time rule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनविभाग कार्यालयात ना येण्याची वेळ, ना जाण्याची; लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर वचक कुणाचा?

तालुक्यात बहुसंख्याक नागरिक शेतकरी आहेत. त्यांना विविध कामांनिमित्त तालुका स्तरावरील वनविभागाच्या कार्यालयांत विविध कामांकरिता यावे लागते. परंतु कार्यालयात कुणीच उपलब्ध राहत नसल्याने अनेकदा चकरा माराव्या लागतात. ...

हत्तींकडून २० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान - Marathi News | Damage to crops of 20 farmers by elephants | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुंजने, तूर व लाखाेळी पिके केली उद्ध्वस्त; नुकसान भरपाई देण्याची मागणी

महिनाभरापूर्वी धानोरा तालुक्यात  दाखल झालेले हत्ती आता घाटी अरततोंडी जंगलातून वडसा वनपरिक्षेत्राच्या पिंपळगाव(ह) कक्ष क्र.१२३ येथे पाेहाेचले आहेत. या हत्तींच्या कळपाने परिसरातील पोटगाव, विठ्ठलगाव, विहीरगाव, पिंपळगाव (ह) येथील अंदाजे वीस शेतकऱ्यांच्या ...

मेळघाटात टेम्बली गावात वनविभागाची ड्रोनने शोधमोहीम - Marathi News | Forest Department drone search operation in Tembali village in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुन्हा लांडगा आला रे...

धारणी तालुक्यातील चिपोली व जुटपाणी गावाजवळ ४० आदिवासी नागरिक व लहान मुलांना चावा घेणारे दोन लांडगे मृतावस्थेत आढळून आले. त्यातील एकाला रेबीज असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सुरक्षा वाढविली आहे. ड्रोननेसुद्धा शोधमोही ...