आरमोरी शहरात काहींनी मृत बिबट्या वन्यप्राण्यांची चामडे व नखे विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवली असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवीत तोतया ग्राहक पाठवून विक्रीत सहभागी अ ...
बुधवारी वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश पुंडलिक गुरूनुले रा. गिरगाव (५०) असे असून मंगळवारच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव विक्राबाई पांडुरंग खोब्रागडे (६४) असे आहे. वाघाकडून मानवावावर झालेल्या या हल्ल्याच्या दोन्ही घटन ...
वडसा रोडलगतच्या या जैवविविधता उद्यानात चार- पाच वर्षांपूर्वी विविध जातींची दुर्मीळ वनौषधींची झाडे, बांबू, फळे व फुलांची झाडे आणि बगिचा लावण्यात आला होता. हे उद्यान तयार करताना शासनाचे लाखो रुपये खर्च झाले. मात्र, अलीकडच्या काळात सदर उद्यानाचे काम रखड ...
हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराचे अनेक किस्से आता बाहेर पडू लागले आहेत. दीपाली चव्हाण यांना झालेला मनस्ताप अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. मात्र ...
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर गुगामल वन्यजीव विभागाचा तत्कालीन निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक ...
ForestDepartment Wildlife Kolhapur : जंगलातुन मानवीस्तीकडे आलेल्या व पळून दमछाक झालेल्या रानगव्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी औषधो उपचार करून जीवदान दिले आहे . त्यामुळे पर्यावरण प्रेमीतुन वनकर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. ...
Sandalwood tree ForestDepartment : वृक्षतोड अधिनियमानुसार संरक्षित असलेल्या चंदनाचे झाड तोडण्यासाठी आता वनविभागाची परवानगी लागणार नाही. वनविभागाने एप्रिलमध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतात असलेले चंदनाचे झाड वनविभागाच्या संरक्षण असणार ...