या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आरोपी डॉ. नीरज कदम यांचे बयाण नोंदविणे शिल्लक असतानाच आर्वी पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा ताब्यात घेतलेल्या डॉ. नीरज कदम यांना रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. शिवाय रविवारी न्यायालयात हजर करून त्याची दोन दि ...
शासकीय रुग्णालयातील टास्क फोर्स आर्वी येथे कदम रुग्णालयात तपासणीसाठी शनिवारी सकाळी दाखल झाला. या पथकाकडून रात्री ९ वाजेपर्यंत विविध कागदपत्रे तपासण्यात आली. असे असले तरी चौकशी सुरू असतानाच दुपारी चौकशी करणाऱ्यांच्या हाती काळवीटची कातडी लागल्याने वनव ...
प्रफुल्ल वाघ व त्याचे सहकारी जुन्या सागवान आणि बांबूचे अधिक उत्पादन दाखवायचे परंतु, प्रत्यक्षरीत्या कमी प्रमाणात विक्री केली जायची. कटाईसाठी बोगस मजूर दाखवून शासनाची सुमारे तीन वर्ष लूट केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ...
शासकीय जागेवर अतिक्रमण करणे हा भारतीय वन अधिनियम १९२७, वनसंवर्धन अधिनियम १९८०, जैवविविधता अधिनियम २००२ चे उल्लंघन आहे. या अधिनियमानुसार शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या अज्ञात आरोपींवर वन गुन्हा दाखल करण्यात आला. झोपडी तयार करण्यास वापरलेले साहित्य, ब ...
जिल्ह्यात सारस आणि परदेशी पाहुण्या पक्ष्यांनी तळ ठोकला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून जिल्ह्यात पोहोचलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गोंदियात सारस पक्ष्यांसोबत विदेशी पक्षीही वावरत असल ...