दिवसभर रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात तर रात्र होताच सीमा ओलांडून गोंदिया जिल्ह्यात जात आहेत. हत्तींच्या या अपडाऊनमुळे वनकर्मचारी त्रस्त झाले आहेत. ...
नरभक्षी सीटी १ वाघाने मागील १० महिन्यांपूर्वी विदर्भातील भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रातील जंगलात आतंक माजविले होते. या वाघाने नियमित अंतराने ३ जिल्ह्यांतील विविध जंगल क्षेत्रातील एकूण १३ पेक्षा अधिक व्यक्तींची शिकार केली ...
हत्तींचा कळप बुधवारी सकाळी उमरपायली जंगलाच्या दिशेने गेल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. दरम्यान, रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह येथील वस्तीत धुमाकूळ घातला. या ठिकाणी दहा-पंधरा घरांची वस्ती असून, ३० ते ३५ जण झोपड्या बांधून राहतात. दरम्यान, रा ...