वन्यजीव अपराधासंबंधीची प्रकरणे योग्यपणे हाताळली जावी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यासाठी वनविभागातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेला मंगळवारी प्रारंभ झाला. ...
शेतावर काम करताना किंवा जनावरे चारताना डोक्यामागे वाघाचे मुखवटे लावून काम करण्याचा सल्ला वनविभागाकडून दिला जात आहे. सुंदरबन जंगलात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. ...
चाडेगाव शिवारात सोमवारी ( दि.१६) पहाटे ४ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. परिसरात पिंजºयात अडकलेला हा चौथा बिबट्या असल्याचे सांगण्यात आले. ...
वानरांच्या दोन जोड्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात येऊन धडकल्या. येथील लहान-लहान घरांवर माकउड्या घेत वानरांनी नागरिकांचे विशेषत: बालगोपाळांचे चांगलेच मनोरंजन केले. ...
फेटरी, येरला भागात वाघाच्या अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येरला, फेटरी परिसरात गावकऱ्यांची सभा घेऊन त्यांना वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू तैनात केल्याची माहिती दिली. ...