आर्वी तालुक्यातील महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे काम १९८६ मध्ये पूर्ण झाले. या प्रकल्पात येणाºया पाण्याची उपलब्धता व जिल्ह्यातील बिगर सिंचनाच्या मागणीत सतत होत असलेली वाढ लक्षात घेऊन धामच्या सांडव्याची उंची १.९० मिटरने वाढविण्याबाबतचा प्रस्ताव ११ ऑक्टो ...
वन्य प्राणी तसेच पक्षांची तस्करी करणा-या चार जणांच्या टोळीतील अब्दूल नबी उर्फ परवेज खान (रा. मिस्त्रीगंज, हैंद्राबाद) या मुख्य तस्कराला ठाणे वनविभागाने हैद्राबाद येथून नुकतीच अटक केली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये वनविभागाने वेगवेगळया प्रजातीचे ४७ पक्ष ...
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९७१ चे कलम ५१ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम १४ व ४३ (१) अ व २ मधील तरतुदीनुसार सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. ...
वढोदा वनक्षेत्रातील चारठाणा नियतक्षेत्रात येणाऱ्या व्याघ्र संरक्षित क्षेत्रात झालेल्या अवैध वृक्षतोडी प्रकरणी भारतीय वन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
गुुरुवार १२ डिसेंबरला सकाळी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे पाय व मुंडके शरीरावेगळे असल्याचे निदर्शनास आल्याने याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.घटनास्थळाचा पंचना ...
सध्या सर्वत्र रस्ते रूंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रस्ता रूंदीकरण करीत असताना नद्या, नाले यामधून रस्ता जात असल्यास त्या नजिक सिमेंट बंधारा बांधण्यात यावा, असे काही नियम आहेत. चिमूर-वरोरा मार्गाचे सिमेंट रस्ता बांधकाम मागील काही वर्षांपासून ...