लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

शहापूर वनविभागाची मोठी कारवाई; दोन कोटींचे सागवान लाकूड जप्त - Marathi News | Two crores of teak wood were seized by Shahapur Forest Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर वनविभागाची मोठी कारवाई; दोन कोटींचे सागवान लाकूड जप्त

ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी कारवाई शहापूर वन विभागाच्या सहा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी खर्डी वन विभागाच्या मोडकसागर धरण क्षेत्रातील जंगलात केली आहे. ...

गोव्याला वाघ ‘मेलेलेच’ हवे आहेत का? - Marathi News | Does Goa Want Tigers 'Dead'? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला वाघ ‘मेलेलेच’ हवे आहेत का?

म्हादई अभयारण्याचा बराच मोठा भाग या तालुक्यात येतो. ...

तस्करीसाठी कुख्यात चिखलीत पुन्हा धाड; अख्या गावाचा आहे सहभाग - Marathi News | Again forest dept raid on Chikhali village for Sagwan smuggling ; All villagers is involved | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तस्करीसाठी कुख्यात चिखलीत पुन्हा धाड; अख्या गावाचा आहे सहभाग

१९९५ पासून वनविभागाची सलग कारवाई तरीही सागवानाची तस्करी थांबेना ...

वनविभागावर धडक मोर्चा काढणार, पाडलोस परिसरातील शेतकऱ्यांचा इशारा - Marathi News | Fierce march on forest area will alert farmers in Padlos area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वनविभागावर धडक मोर्चा काढणार, पाडलोस परिसरातील शेतकऱ्यांचा इशारा

बांदा : पाडलोस येथे गव्यांचा उपद्रव सुरू असून सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गवा चक्क अंगणात आला. जवळच बसलेल्या ... ...

वनांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील ८० आयएफएस अधिकारी चंद्रपुरात - Marathi News | 80 IFS officers from all over the country in Chandrapur to study forests | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील ८० आयएफएस अधिकारी चंद्रपुरात

सर्वच योजनांमध्ये चंद्रपूर आघाडीवर ...

खळबळजनक! मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात आढळली मगर - Marathi News | Sensational! Crocodile found in water logged in Mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खळबळजनक! मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात आढळली मगर

गेले अनेक दिवस या मगरीने येथे मुक्काम ठोकला आहे. ...

दहा वर्षांतील वनक्षेत्राच्या आगीचे 'ऑडिट'; पेंच, ताडोबा, टिपेश्र्वर, मेळघाट लक्ष्य - Marathi News | Ten-year forest area fire audit; Pench, Tadoba, Tipeshwar, Melghat target | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहा वर्षांतील वनक्षेत्राच्या आगीचे 'ऑडिट'; पेंच, ताडोबा, टिपेश्र्वर, मेळघाट लक्ष्य

 वनवणव्याचे नियोजन प्रारंभ ...

लगडाआंबा येथे सागवानी लाकूड जप्त - Marathi News | Seized tiger wood at Lugamba | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लगडाआंबा येथे सागवानी लाकूड जप्त

लगडाआंबा कंपार्टमेंट नंबर १२२ वनक्षेत्रात वनविभागाने ५० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड जप्त केले. रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...