राज्याच्या वन विभागात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची वर्षभरापासून १५२ पदे रिक्त आहेत. तर, वन्यजीव विर्भातगातील १९ पदे असल्याने वनविर्भातगाच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. परिणामी वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून नियमित पाणवठे स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये टॅँकरद्वारे पाणी भरले जाते. यानंतर पाणवठ्यातील पाण्याची लिटमस पेपरने दरदिवसा तपासणी केली जाते. विष ...
बुटीबोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बुटीबोरी (पश्चिम) उपवन परिक्षेत्राच्या जुनापानी बीटामध्ये वन कर्मचाऱ्यांनी एका आरोपीला मांढूळ जातीच्या सापासह अटक केली. ...
अचलपूर तालुक्यातील खैरी-दोनोडा गावाच्या खैरी शिवारात वन व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त कारवाईत एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. सदर बिबट तीन ते चार वर्षे वयाचा नर आहे. ...
दरवर्षी जलसंकट निर्माण होत असले तरी यावेळी जिल्ह्यातील जलसाठ्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र, उन्हाचा पारा चढत जातो, तसे जंगल परिसरातील नदी-नाले कोरडे होतात. वनविभागाकडून साधारणत: मार्चच्या सुमारास कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती केली जाते ...
तेंदूपत्ता तोडाईचा आणि मोहफूल वेचण्याच्या हंगामात वन्यजीव संघर्ष हा नेहमीचाच असतो. जंगलावर उपजीविका असणाऱ्या गावांसाठी हे हंगाम महत्त्वाचे असतात. या दिवसातील हा संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ...