Bhandara : साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गस्तीवर असताना त्याना रेतीने भरलेला दहा चाकी टिप्पर दिसला. त्यांनी ताबडतोब पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. ...
वडिलांबरोबर शेतात फुले तोडण्यासाठी गेला होता. अचानक बिबट्याने हल्ला केल्यावर वडिलांच्या प्रसंगावधानामुळे शेतात असलेले फावडीने बिबट्याच्या तावडीतुन मुलाला सोडवले ...
सकाळी ६ वाजल्याच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर पडल्या होत्या. शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर क्रूर हल्ला करत जवळच उसाच्या शेतामध्ये फरपटत नेले ...
मडुरा, कास, सातोसे परिसरातील शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला आहे. गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून 'ओमकार' हत्ती या भागात दहशत माजवत आहे. शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली, भात कापणी थांबली आणि मिरची पिकाची पेरणीसुद्धा ठप्प झाली. ...