पारनेर तालुक्यातील पाबळ शिवारात गेल्या आठवडाभरापासून उसाच्या शेतात लपलेल्या एका नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान वनखात्याने लावलेल्या पिंज-यात शुक्रवारी पहाटे (दि.१२ जून) हा ब ...
वर्दळीच्या या रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. रस्त्याच्या दुतर्फा मका, ऊस, द्राक्षाची शेती आहे. यामुळे या मळेभागातील रस्त्यावर सातत्याने बिबट्याचे दर्शन गावकऱ्यांना होत असते. ...
राज्यपालांनी पारित केलेल्या अधिसूचनेप्रमाणे गौणवनोपजमध्ये तेंदू पत्त्याचाही समावेश आहे. ग्रामसभा व ग्रामपंचायतींना सर्व प्रकारचे गौणवनोपज गोळा करण्याचे अधिकार मिळाले. तसेच अनुसूचित जमती व इतर पांरपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम ...
कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये १० हत्ती असून त्यांची देखरेख करण्यासाठी चार नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ८ रोजंदारी कर्मचारीही येथे तैनात आहेत. येथे असलेल्या १२ कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नसल्याने हत्तींना हाताळण्यासा ...
विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला. ...