पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत सुन्ना या गावात विष्णू इस्तारी अगिलवार यांच्या घरी वन्यप्राणी घोरपड पकडून आणल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीवरून आरोपी विष्णू इस्तारी अगिलवार याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घरून जिवंत घो ...
त्या पर्यटन स्थळात मोर आढळण्यामागे कारण म्हणजे उत्तम जैवविविधतेमुळे आणि पोषक वातावरणामुळे मोरांचा अधिवास येथे नेहमी असतो मात्र या मोहक राष्ट्रीय पक्ष्यांला शिकाऱ्यांची वक्रदृष्टी लागली आहे. या परिसरात मोरांचा स्वच्छंदी वावर असल्याने या मोरांना शिकारी ...
राखीव जंगलातील सर्वच झाडांवर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला करीत झाडावरील सर्व हिरवी पाने फस्त केली आहेत. या प्रकाराकडे कळवण व कनाशी वनविभागाने दुर्लक्ष झाले आहे. या अळीला रोखून जंगल संपदा रोखावी, अशी मागणी आदिवासी जनतेने केली आहे. एकीकडे देश कोरोनाच्या ...
सदर वनोद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, झुले, घसरपट्टी, ट्री-होम आदींची व्यवस्था करण्यात आली. बसण्यासाठी बैलबंडीच्या चाकाच्या सहाय्याने पिरॅमिड्स बनविण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी छोट्या-छोट्या गवतांच्या कुटी बनविण्यात आल्या. भव्य व प्रशस्त असलेल्या ...
वनविभागाकडे बऱ्याच काळापासून वाघ, बिबट, अस्वल, बायसन, चितळ, सांबर, कोल्हा, लांडगा यासह अनेक पक्ष्यांची मृगया चिन्हे आहेत. हा अनमोल ठेवा असल्याने त्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या जतन व्हावे, याकरिता वनविभागाने पाऊल उचलले आहे. ...
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वनक्षेत्रात अवैध चराई रोखण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. चिरोडी वनवर्तुळातील दक्षिण चिरोडी बीटमधील वनखंड क्रमांक ३०५ मध्ये अवैध चराईची माहिती चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांना मिळाली. त्य ...
वनहक्क पट्ट्यांतर्गत गौण वनोपज गोळा करून विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना आहेत. पण हे करताना ग्रामसभांनी वनविभागाची मदत आणि मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे. ...