या भागातील जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव या भागातून गेल्या २ जुलैपासून अद्यापपावेतो चार तर बुधवारी देवळाली कॅम्प भागात एक आणि आज चांदगिरीत एक असे एकूण सहा बिबटे या महिनाभरात पिंजऱ्यात जेरबंद झाले. ...
राष्ट्रीय मार्गाला अगदी लागून स्थानिक तास कॉलनी (भिवापूर) परिसरात वन विकास महामंडळाची प्रशस्त जागा आहे. या जागेचा वनविकास महामंडळाकडून सुयोग्य वापर होताना दिसत नाही. त्यामुळे अतिक्रमण व खासगी वापर वाढला आहे. ...
सिरोंचा तालुका मुख्यालयी वन विभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत सहा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. संपूर्ण तालुका नदी किनारपट्टीला लागून असल्याने सागवान तस्करांना सागवानची तस्करी करणे नदी मार्गे सोपे आहे. नदी मार्गातील साग ...
खवल्या मांजर अर्थात पँगोलिन हा फॉलिडोटा वर्गातील मॅनीस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा उष्ण कटीबंधीय भागामध्ये आढळतो. त्याची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते. हा एकमेव सस्तन प्राणी आहे. खवल्या मांजर निशाचर असून पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतो. लांब जी ...
पहिल्यांदा वन्यप्राण्यांसाठी याचा वापर केला जात आहे. कुठल्याही प्रकारे हानीकारक नसलेले पीयूसी पाईप, लायटर व कार्बाईडपासून तयार केलेली बंदूक वनविभागात लावण्यात आलेली रोपे वाचविण्यासाठी उपकारक ठरले आहेत. या बंदुकीच्या होणाऱ्या आवाजाने रोही, हरिण, चितळ, ...
चाडेगाव शिवरस्ता सातपुते वस्तीजवळ असलेल्या अरिंगळे मळ्यात अडीच तास हे बचावकार्य सुरू राहिले. या बचावकार्यात काही सजग स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. ...