leopard, forestdepartment, sindhudurgnews कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ भरवस्तीत घुसून बिबट्या विहिरीत पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ६० फूट खोल विहिरीत २० फूट पाणी असल्याने बाहेर येण्यास मिळत नसल्याने बिबट्याचा अंत झाला. ...
पाथर्डी तालुक्यात दोन महिन्यापासून नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात त्रस्त झाले असताना शिरसाटवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आणखी एक बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला आहे. ...
गोठ्यात घुसून बिबट्याने एका पाड्याला ठार मारल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी पाली बाजारपेठेत घडल्याने सध्या या भागात दहशत निर्माण झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गालगत आणि पाली ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाजूला राहणारे प्रवीण राऊत यांच्या घराशेजारील गोठ्यात श ...
wildlife, forestdepartment, kolhapurnews चंदगड तालुक्यात ऐन सुगीत हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवसभर डोंगरात मुक्काम व रात्री शिवारातील पिकांचा मनसोक्त आनंद घेणे असा हत्तींचा दिनक्रम सुरू आहे. ...
संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनिल संभाजी मधे हा तरुण जखमी झाला होता. यावेळी वन खात्याने तात्काळ पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याची मादी अखेर जेरबंद झाली. ...
dogbite, ratnagirinews, forestdepartment रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथे रॉटव्हीलर श्वानाने एका कामगारावर हल्ला केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला. या श्वानाला पकडण्यासाठी पोलीस आणि वन विभागाची टीम घटनास्थळ ...
forestdepartment, satara, monkey कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एका जखमी वानराचा मृत्यू झाला. याबाबत वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात झाडावर ...