Forest Department Kolhapur- वनविभागाने ताब्यात घेतलेल्या त्या चाळीस कबुतरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होत असून, संबंधितावर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. करवीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनवले यांनी ही माहिती दिली. ...
Crime News Forest Department Kolhapur- कोते - मानेवाडी मार्गावरती एनारी ( ता. वैभववाडी ) येथील लाकूड व्यापाऱ्याला मध्यरात्री दोन वाजता म्हासूर्ली वनपाल व त्यांच्या टिमने अवैद्य खैर लाकडाची वाहतूक करताना पकडले. ...
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावानजीक चिंचोली रस्त्याच्याकडेला असलेल्या जंगलास गुरुवारी ( दि. २८ ) दुपारी सुमारास अचानक आग लागली. या आगीत हजारो वृक्षरोपे जळून बेचिराख झाली. ...
Amravati news forest राज्याच्या वन विभागात वनगुन्ह्यांसाठी २५ जानेवारीपासून नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे. वन अपराध पहिले प्रतिवृत्ताचे (पीओआर) सुधारित प्रपत्रास मान्यता प्रदान करण्यात आली असून, आता वनगुन्हे घडल्यास नव्या प्रणालीने गुन्हे दाखल क ...
निफाड : तालुक्यातील लोणजाई डोंगराच्या मागच्या बाजूकडे आंबेवाडी आणि सोनेवाडी शिवारात २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, याठिकाणी वन विभागाने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. ...
पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्याने गोणी खोलून दाखविले असता त्यामध्ये एका मांडूळ जातीचा जीवंत सर्प आढळून आला. पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करत मांडुळ जप्त केले तसेच त्यास बेड्या ठोकल्या. ...
राधानगरी अभयारण्यासाठी लोगो निश्चित करण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागातर्फे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत लोगो स्पर्धा घेण्यात आली होती. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित या लोगोंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देस ...
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब येथील एका शेतकर्याच्या घराजवळील संरक्षक जाळीमध्ये प्रवेश करुन बिबट्याने तीन बकरे व पंधरा कोंबड्या ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. ...