लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

चापडगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी, बोकड ठार - Marathi News | Goat, goat killed in leopard attack in Chapadgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चापडगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी, बोकड ठार

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व बोकड ठार झाल्याची घटना घडली. आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चापडगाव शिवारात बुधवारी निवृत्ती आनंदा सांगळ ...

कळसुलीत बिबट्याची दहशत, परिसरात घबराटीचे वातावरण - Marathi News | Panic of leopards in Kalsuli, nervous atmosphere in the area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कळसुलीत बिबट्याची दहशत, परिसरात घबराटीचे वातावरण

leopard Forest Department Sindhudurg : कळसुली परिसरात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत चालली असून बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कळसुली दिंडवणेवाडी येथील अरविंद शिंदे यांच्या घरासमोरील अंगणातून झोपलेल्या कुत्र्याची बिबट्याने शिकार केली. चाह ...

दुर्मिळ कासवाच्या अधिवासाचा आता वनविभागाकडून शोध - Marathi News | Search for rare turtle habitat now by Forest Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुर्मिळ कासवाच्या अधिवासाचा आता वनविभागाकडून शोध

Search for rare turtle habitat दक्षिण भारतामधील नद्यांमध्ये वास्तव्य असणारा लेइथ्स सॉफ्टसहेल हा कासव हिंगणातील परिसरात पोहोचलाच कसा? असा प्रश्न आता वनविभागापुढे निर्माण झाला आहे. त्याच्या येथील अधिवासाची माहिती काढण्याच्या कामी वनविभाग लागला आहे. ...

राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी सुनील लिमये; नितीन काकोडकर सेवानिवृत्त - Marathi News | Sunil Limaye as the state's chief forest ranger; Nitin Kakodkar retired | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी सुनील लिमये; नितीन काकोडकर सेवानिवृत्त

काकोडकर यांनी ताडोबा, मेळघाट, ठाणे आदि ठिकाणी वन्यजीव विभागात भरीव कामगिरी केली आहे. उत्तम जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांच्या कार्यकाळात प्रथमच गेल्या फेब्रुवारी महिन्यात शहापूर येथे वनरक्षक प्रशिक्षण संस्थेत राज्यस्तरीय वनरक्षक, वनपाल या ...

सह्याद्रीत आढळल्या गोगलगायींच्या दोन नव्या प्रजाती; दाजीपूर, आंबोलीचा समावेश - Marathi News | Two new species of snails found in Sahyadri; Including Dajipur, Amboli | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :सह्याद्रीत आढळल्या गोगलगायींच्या दोन नव्या प्रजाती; दाजीपूर, आंबोलीचा समावेश

environment Wildlife : पश्चिम घाटात या आठवड्यात संशोधकांना गोगलगायीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लागला असून, सह्याद्रीतील जैवविविधता आणखीन समृद्ध झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये एका, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली ...

नवे निर्बंध : 'वीकेण्ड'ला कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या वाटा पर्यटकांसाठी पुन्हा बंद - Marathi News | New Restrictions: Kalsubai-Harishchandragad Sanctuary share closed again for tourists on 'Weekend' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवे निर्बंध : 'वीकेण्ड'ला कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या वाटा पर्यटकांसाठी पुन्हा बंद

नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बै ...

जिप्सी जाग्यावरच, पिटेझरी अभयारण्य गेटही सुनसान - Marathi News | On the Gypsy site itself, the Pietzari Sanctuary Gate is also deserted | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिप्सी जाग्यावरच, पिटेझरी अभयारण्य गेटही सुनसान

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या भंडारा जिल्ह्यातील तीन गेटवर ५० जिप्सी आणि १०७ गाईड आहेत. तसेच कोका आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला येथेही गाईड आणि जिप्सी आहेत. मात्र दोन वर्षांपासून पर्यटन ठप्प झाले आहे. पर्यटनाला बंदी असल्याने जिप्सी जाग्यावरच उभ्या ...

दक्षिण भारतात आढळणारे दुर्मीळ कासव सापडले नागपुरात - Marathi News | Rare tortoise found in South India found in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिण भारतात आढळणारे दुर्मीळ कासव सापडले नागपुरात

Rare tortoise found साधारणत: दक्षिण भारतामध्ये आढळणारे दुर्मीळ कासव मंगळवारी रात्री नागपुरातील हिंगणा परिसरात आढळले. या कासवाची प्रथमच नागपुरात नोंद झाली असून, या प्रजातीची अन्य कासवे नागपूरलगतच्या जलाशयात असण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. ...