तेंदूपत्ता मजुरीचे पैसे बाेनससह लवकर मिळतील, अशी अपेक्षा मजुरांना हाेती; परंतु मजुरांचा हिरमाेड झाला. आधीच झिंगानूर परिसरात राेजगाराच्या साधनांचा अभाव आहे. शेतीच्या भरवशावर नागरिक उपजीविका करतात. सिंचनाच्या साधनांचा अभाव असल्याने केवळ पावसाळी शेती के ...
अंधश्रध्देच्या बाजारात आणले जाणारी समुद्री जीव सी फॅन, सी ब्लॅक कोरल्सची तस्करी गुजरातमधील भावनगरसह अन्य काही शहरांमधून होत असल्याचे प्रथमदर्शनी वनविभागाच्या तपासातून पुढे आले आहे. ...
पिढ्यानपिढ्या जंगलात वास्तव्याला असूनही त्यांच्या हक्कांची कोणत्याही प्रकारची नोंद नाही आणि अधिकारांनाही मान्यता नाही, अशा समूहातील वननिवासी अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासींकरीता वनहक्क कायदा तयार करण्यात आला. कायदा तयार करताना ऐतिहासिक घोडचूक दु ...
नवेगाव, नागझिरा जंगल पूर्वी खूप संपन्न होते. मध्यप्रदेशातून या भागात रानटी हत्ती यायचे. त्यावरूनच या भागात हत्तीखोज, हत्तीडोह, हत्तीमारा, हत्तीखोदरा, हाथीपागडी अशी नावे जंगल भागाला आहेत. यावरूनच या परिसरात हत्तींचे अस्तित्व होते. वनविभागाने १९६७ मध्य ...
Tree felling in cities will be penalized : वृक्षांची भरपाई करण्यासाठी ठरवून दिलेल्या संख्येत वृक्षारोपण करून त्याचे ७ वर्ष संगोपन करावे लागणार आहे. ...