जग आर्थिक मंदीचा सामना करत असताना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या फोर्डची 2008 मध्ये टाटानं मदत केली होती. त्यावेळी त्यांनी फोर्डकडून Jaguar Land Rover ब्रान्ड खरेदी केला होता. ...
फोर्डचे गुजरात आणि चेन्नईमध्ये दोन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये कंपनी भारतासाठी आणि परदेशांत निर्यांत करण्यासाठी कार बनवित होती. गेल्या वर्षी फोर्डने भारतातून एक्झिट घेतली होती. ...
Tata To Ford Second Time: टाटा मोटर्स सध्याच्या घडीला ईव्ही कार या नॅनोच्या प्रकल्पात बनवित आहे. टाटा नॅनो फेल गेल्याने त्या प्लांटचा वापर इलेक्ट्रीक कार बनविण्यासाठी करण्यात येत आहे. परंतू आता मागणी वाढू लागली आहे. ...
टाटा मोटर्सकडून तामिळनाडू आणि गुजरातमधील फोर्डचं युनिट विकत घेण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. जर हा व्यवहार झाला तर, टाटा हे अमेरिकेतील दुसरी कंपनी खरेदी करत आहेत. ...