सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझिलच्या वाट्याला पहिल्या सत्रात अपयश आले. बेल्जियमचा गोलरक्षक थिबाऊट कोर्टोइस आणि बचावपटूंनी अप्रतिम सेव्ह करत ब्राझिलला पहिल्या सत्रात 0-2 अशा पिछाडीवर टाकले. ...
सध्या जगभरात ‘फुटबॉल फिव्हर’ला उधाण आले आहे. पण फुटबॉलवर जीव जडलेला यवतमाळातील एक पट्टीचा खेळाडू दोन्ही किडन्या गमावूनही मैदानावर पराक्रम गाजवितो आहे. ...
फ्रान्स आणि उरूग्वे यांच्या सामन्यातील 63 मिनिट... मैदानात एका खेळाडूच्या मैदानात पडण्यावरून भांडण सुरु झालं, त्याचं रुपांतर बाचाबाचीमध्ये झालं, आता मारामारीपर्यंत हे प्रकरण जाईल, असं वाटलंही होतं. त्यावेळी लुईस सुआरेझचा पारा चढला होता. त्याच्याकडे ब ...
विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वे आणि फ्रान्स हे दोन बलाढ्य संघ भिडणार आहेत. या दोघांपैकी कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. ...
क्रोएशियाने डेन्मार्कला, तर इंग्लंडने कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटवर नमवून उपउपांत्य फेरी गाठली. या पार्श्वभूमीवर अंतिम आठही संघ सजग झाले आहेत. सर्वच संघांकडून तुल्यबळ कामगिरी होत असल्याने पेनल्टी शूटआऊटची शक्यता गृहीत धरून सर्वच संघ जोरदार तयारीला लागल ...