थायलँडमधील गुंफेत अडकलेली १३ पैकी सहा मुले येथील बचाव शिबिरापर्यंत पोहोचली असून लवकरच ती बाहेर येतील, असा विश्वास संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला. ...
विश्वकप फुटबॉल स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन गोल्डन बुटच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर आहे, पण बेल्जियमचा रोमेलू लुकाकू पुढील दोन सामन्यात चमकदार कामगिरी करीत या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरू शकतो. ...
फ्योडोर स्मॉलोव्हची पहिली किक फारच कमजोर निघाली. झागोएव्हने गोल केला, पण तारणहार मारिओने एवढा जोरदार फटका का बरे मारला? चेंडू चक्क बाहेर गेला. क्रोएशियाच्या कोव्हासिचने दरम्यान दुसरी किक मारताना स्मोलॉव्हचे अनुकरण केल्याने अकीनफीव्हला तो फटका रोखता आ ...
क्रोएशिया १९९८ विश्वकप स्पर्धेनंतर यावेळी फुटबॉल विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरल्यानंतर खेळाडू इव्हान राकितिकला गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी संघाची कामगिरी आणखी सरस ठरण्याची आशा आहे. ...
गेल्या दोन आठवड्यांपासून थायलंडमधील सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या लहान मुलांच्या फुटबॉल संघाला व त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यासाठी ज्या डोंगरात ती गुहा आहे, त्या डोंगराचा कडा ड्रिल मशिनने किमान १00 ठिकाणी खोदून त्यांचा शोध घेण्याचे आणि त्यांच् ...