गेल्या दोन आठवड्यांपासून थायलंडमधील सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या लहान मुलांच्या फुटबॉल संघाला व त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यासाठी ज्या डोंगरात ती गुहा आहे, त्या डोंगराचा कडा ड्रिल मशिनने किमान १00 ठिकाणी खोदून त्यांचा शोध घेण्याचे आणि त्यांच् ...
ब्राझील आणि उरुग्वे यांच्या पतनामुळे युरोपियन संघ आता मोकळेपणाने श्वास घेतील. आता विश्वचषकावर त्यांचाच नाही तर कोणाचा अधिकार? १९५८ चा अपवाद सोडला तर लॅटिन अमेरिकेला युरोपमध्ये कधीच झेंडा रोवता आलेला नाही. ...
क्रोएशिया आणि रशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील लढत निर्धारीत वेळेतही 1-1 अशा बरोबरीत सुटली. अतिरिक्त पाच मिनिटांत कोणालाही विजयी गोल करता आला नाही. ...
फुटबॉल हा जगातील सर्वात श्रीमंत खेळ. यंदाच्या विश्वचषकात तर बक्षिसांची खैरात वाटली जाणार... मेस्सी, रोनाल्डो यासारखे खेळाडू तर जगातील श्रीमंतांच्या यादीत आहेत; कारण या खेळाला जगभरात मोठे ग्लॅमर आहे. त्यामुळेच खेळाडूंची मोठी ‘चांदी’ होते. कुणी सोन्याच ...
पेनल्टी शूटआऊट मधील थरारक विजयानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या इंग्लंडच्या संघाने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत रणनितीची योग्य अंमलबजावणी करताना स्वीडनला 2-0 अशी हार मानण्यास भाग पाडले. 1990 नंतर प्रथमच इंग्लंडने विश्वचषकाच्या उपांत्य फेरी ...
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेता इंग्लंड आणि स्वीडन हे शनिवारी समोरासमोर आले. या लढतीचा निकाल काय लागेल, कोण बाजी मारेल, यावर चर्चा रंगत असताना इंग्लंड आणि स्वीडन संघाच्या माजी खेळाडूंमध्ये निकालावरून पैज लागली आहे. ...