ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि आर्जेंटीनाचा लिओनेल मेस्सी या दोन महान खेळाडूंचे चाहते जगभरात आहेत. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रशियातही त्याची प्रचिती आली. त्यांच्या छायाचित्रांनी कझान मधील भिंती रंगल्या होत्या. मेस्सी आणि रोनाल्डोच्या भित्तीचित् ...
थायलंडच्या गुहेतून आणखी चार मुलांना बाहेर काढण्यात नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांना सोमवारी यश आले असून, आता गुहेमध्ये केवळ चार मुले आणि त्यांचा फुटबॉल प्रशिक्षक असे पाच जण अडकलेले आहेत. ...
फ्रान्स आणि बेल्जियम संघांच्या स्टार स्ट्रायकर्सच्या उपस्थितीमुळे उभय संघांदरम्यान मंगळवारी रंगणाऱ्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या लढतीत चाहत्यांना गोलचा पाऊस अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेपूर्वी सुरू झालेले प्रशिक्षकपदाच्या गच्छंतीचे सत्र स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कायम राहिल्याने स्पेन संघ सध्या चर्चेत आहे. ...
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मंगळवारी सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर माजी विजेत्या फ्रान्ससमोर बेल्जियमचे आव्हान असणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांच्या कामगिरीचा आलेख चढा आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे. ...
कोलिंडा, या क्रोएशियाच्या राष्ट्रपती असल्या तरी सामना पाहताना त्या सामान्य व्यक्ती असतात. एखादा चाहता आपल्या संघाने गोल केल्यावर जसा आनंद व्यक्त करतो, तशाच त्यादेखील गोल झाल्यावर नाचत आनंद व्यक्त करतात. ...