ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
विश्वचषक २०१८ची उपांत्य फेरी पूर्ण होते न होते, तोच सोशल मीडिया ते अन्य माध्यमांमध्ये पुढच्या आवृत्तीची चर्चा-बातम्यांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्या स्पर्धेचे जाहिरात्मक व्हिडीओ आता फिरू लागले आहेत. ...
अचिलिस या मांजरीपुढे दोन्ही देशांचे झेंडे ठेवले जातात. त्याचबरोबर दोन्ही देशांपुढे तिचा खाऊ ठेवला जातो. ज्या देशाच्या झेंड्याजवळ जाऊन अचिलिस खाऊ खाते तो संघ जिंकतो, असे म्हटले जाते. ...
रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात यावे यासाठी स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड यांचे चाहते यासाठी देवाचा धावा करत आहेत. इंग्लंडसाठी हा मुद्दा नेहमीच डोकेदुखीचा ठरला आहे. त्यामुळे बुधवारी या देशांमध्ये इंग्लंडच्या विरो ...
क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 1998नंतर त्यांना प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता आला आहे. बुधवारी त्यांना इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या ...