डिफेन्सिव्ह मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या डेश्चॅम्प यांनी बचाव फळी सांभाळत ब्राझीलच्या संघाला गोल करण्यात यश मिळू दिले नव्हते. प्रशिक्षक म्हणून त्यांनी फ्रान्सला विश्वचषक २०१८ च्या अंतिम फेरीत पोहचवले आहे. तर युरो २०१६ च्या अंतिम फेरीतही पोहचवले आहे. ...
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या या क्लबमध्ये पोर्तुगालचा तू आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटत होतास तेव्हापासून ते अगदी रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील उरुग्वेविरुध्दच्या अखेरच्या लढतीपर्यंत तुला फॉलो करत आलोय... ...
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढू लागला आहे. इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आज ( बुधवारी ) होणार आहे. आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहतेही जोर लावत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी हे चारते ...
यंदाच्या विश्वचषकात विक्रमांची नोंद झाली. सामन्यांच्या निकालांनी तर फुटबॉल चाहत्यांना धक्का दिलाच आहे. याशिवाय त्यांच्या तर्क-वितर्कांनाही चपराक बसली. ...
युव्हेंट्स क्लबने ख्रिस्तियानो रोनाल्डोला 800 कोटींमध्ये आपल्या चमूत दाखल करून घेतले असले तरी त्याचा फायदा रोनाल्डोचे माजी क्लब मँचेस्टर युनायटेड, स्पोर्टिंग लिस्बन आणि नॅशनल यांनाही होणार आहे. ...
यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून आफ्रिकेतील पाचही संघ कधीच बाद झालेले असले तरी स्पर्धेत आफ्रिकन चमक मात्र कायम आहे. त्याचे कारण अंतिम फेरीत धडक मारलेल्या फ्रेंच संघातील आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंची संख्या. ...