कर्णधार व प्रशिक्षक या दोन्ही पदी राहून संघाला विजय मिळवून देण्याची ही कामगिरी करणारे डिश्चॅम्प्स हे ब्राझीलचे मारिओ झॅगलो व जर्मनीचे फ्रान्झ बॅनेनबर यांच्यासारखे तिसरे ठरले आहेत. ...
विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली तेव्हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांच्या नावाचीच चर्चा होती. पण ती बाद फेरीनंतर विरली... रविवारी अंतिम लढतीनंतर फुटबॉल विश्वाला नवा तारा सापडला आहे. ...