कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील म. न. पा.स्तर शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा, तर मुलींमध्ये छत्रपती शाहू विद्यालयाचा उषाराजे हायस्कूलने पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. ...
AFC 16 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि 2019 मध्ये होणाऱ्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. ...
AFC U-16 Championship: भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळेल हे दिवास्वप्नच.. पण, ते आता प्रत्यक्षात उतरण्याच्या तयारीत आहे. भारताला 2019मध्ये पेरू येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेची पात्रता मिळवण्याची संधी आहे. ...
उस्मानाबाद येथे झालेल्या राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलच्या १४ व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने मुंबई विभागाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. ...
U16 Women's Championship :भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील क्रिकेट सामना पुढील दोन तासांत सुरू होणार आहे. मात्र, त्या लढतीपूर्वी भारताच्या मुलींनी पाकिस्तान संघाला इंगा दाखवला आहे. ...
ख्रिस्तियानो रोनाल्डोला 'सीरि A ' या इटालियन फुटबॉल लीगमधील गोलदुष्काळ ३२० मिनिटानंतर संपवण्यात यश आले. त्याने रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात सॅसौलो क्लबविरुद्ध दुसऱ्या सत्रात दोन गोल केले. ...
फुटबॉल खेळ हा अतिशय चांगला असून या खेळामुळे व्यायाम होतो व आरोग्य सुदृढ बनते. स्पर्धेच्या अयोजनामुळे सुंदरनगर परिसरातील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होईल. ...