केलियन एमबाप्पेने शानदार प्रयत्न करीत अखेरच्या क्षणी गोल नोंदविताच आईसलॅन्डविरुद्धच्या मैत्री सामन्यात विश्वविजेत्या फ्रान्सवरील पराभवाची नामुष्की टळली. हा सामना २-२ ने बरोबरीत राहिला. ...
चीनविरुद्ध १३ आॅक्टोबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्याच्या तयारीसाठी अधिक वेळ न मिळाल्याने भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी नाराजी व्यक्त केली. ...
फ्रान्स फुटबॉलने सोमवारी या पुरस्कारासाठी ३० नामांकने जाहीर केली. रेयाल माद्रिद क्लबच्या या माजी खेळाडूने माद्रिदला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. ...
जालन्यातील शालेय फुटबॉलपटू गुणवंत असून, त्यांच्या प्रतिभेला सतत सरावाची जोड मिळाल्यास ते निश्चित चमकतील असा विश्वास आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल यांनी व्यक्त केला. ...
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील म.न.पा.स्तर शालेय स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूलने न्यू कॉलेजचा, तर मुलींमध्ये कमला कॉलेजने छत्रपती शाहू विद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. ...
फुटबॉल क्लब मुंबईकर्सने शनिवारी रंगलेल्या १८ वर्षांखालील वाय लीग उप-उपांत्यपूर्व फेरी ( महाराष्ट्र विभाग ) स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स संघाविरुद्ध कडवी लढत दिली. ...
पश्चिम महाराष्ट्रात फुटबॉल म्हटले की, कोल्हापूरच्या फुटबॉल पंढरी शाहू स्टेडीयम व स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू निर्माण करणारी खाण म्हणून शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलचे नाव सर्वत्र घेतले जाते. ...