अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला केलेल्या गोलची परतफेड करत पाटाकडील तालीम (पीटीएम) मंडळाने सामन्यात २-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला. सोमवारी झालेला सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. ...
मुर्तजा अहमादी. हा मेस्सीचा लहानगा चाहता फक्त एका दिवसात प्रकाशझोतात आला होता. कारण 2016 साली त्याने मेस्सीच्या 10 क्रमांकाची प्लॅस्टीकची जर्सी परीधान केली होती. ...
के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळाचा १-० असा पराभव केला; तर कोल्हापूर पोलीस संघ व संध्यामठ तरुण मंडळ ...
के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा, तर दिलबहार ‘ब’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळचा २-० असा पराभव करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...
अकोला: कोल्हापूर येथे २२ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र संघात अकोल्याचा सुफीयान शेख याची निवड झाली आहे. ...
फुटबॉल सामन्यांदरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या रसिकांवर सीसीटीव्ही फुटेज पाहून त्वरित गुन्हे दाखल करणार, असा इशारा शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिला. यंदाच्या के. एस. ए. वरिष्ठ गट फुटबॉल हंगामास उद्या, शनिवारपासून सुरू होत आहे ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलांमध्ये क्रीडा प्रबोधिनी संघाचा, तर एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये मुंबई विभागाचा पराभव करीत कोल्हापूर ...