पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाचा १-० ने; तर कोल्हापूर पोलीस संघाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा २-१ ने पराभव करीत राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. शाहू स्टेडियमवर सुरू ...
कोल्हापूरची ‘फुटबॉल पंढरी’ म्हणून ओळखला जाणारा शाहू स्टेडियम शासनाने ताब्यात घेण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवाजी पेठेतील सर्व तालीम मंडळे, शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात आज, गुरुवारी सकाळी, तर मंगळवार पेठेतील सर्व फुटबॉल मंडळे ...
केएसए’च्या ताब्यात असलेल्या छत्रपती शाहू स्टेडियमसह मिळकतींचे मूळ प्रयोजन बदलून विनापरवाना खरेदी-विक्री व भाडेपट्ट्याने हस्तांतरण केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अटींचा भंग केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी ...