लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल

Football, Latest Marathi News

जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव - Marathi News | editorial on sports england football team loosing match and tennis player novak djokovic winning | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव

जोकोविचचा विजय आणि इंग्लंडचा स्वप्नभंग हा ‘मॅन व्हर्सेस बॉय’ असा लढा होता. दमदार, अनुभवी पुरुषांनी ताकदवान आणि वेगवान पोरांचा सपशेल पराभव केला. ...

Euro 2020 : इंग्लंडला चिअर करण्यासाठी 'ती' स्टेडियमवर गेली, टिव्हीवर झळकली अन् त्यानंतर घडलं काही विचित्रच! - Marathi News | Office worker, 37, SACKED from her job after being caught on TV at Euro 2020 England V Denmark game Euro 2020 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020 : इंग्लंडला चिअर करण्यासाठी 'ती' स्टेडियमवर गेली, टिव्हीवर झळकली अन् त्यानंतर घडलं काही विचित्रच!

Euro 2020 स्पर्धेच्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध इटली हे दोन संघ भिडणार आहेत. इंग्लंडनं बुधवारी डेन्मार्कचा २-१ असा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. ...

Copa América final : ब्राझील-अर्जेंटिना भिडणार जेतेपदासाठी, हायव्होल्टेज फायनलची उत्सुकता - Marathi News | Copa América final Brazil VS Argentina for title, high voltage Match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Copa América final : ब्राझील-अर्जेंटिना भिडणार जेतेपदासाठी, हायव्होल्टेज फायनलची उत्सुकता

रियो दी जिनेरियो येथील माराका स्टेडियमवर हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी शनिवारी एकमेकांना आव्हान देतील. ...

Euro Cup football : इंग्लंड पहिल्यांदाच अंतिम फेरीत, जेतेपदासाठी इटलीविरुद्ध रविवारी लढत  - Marathi News | Euro Cup football: England Enter In Final After Defeat Denmark now fight with Italy for the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Euro Cup football : इंग्लंड पहिल्यांदाच अंतिम फेरीत, जेतेपदासाठी इटलीविरुद्ध रविवारी लढत 

डेन्मार्कने जबरदस्त सुरुवात करताना इंग्लंडवर कमालीचे दडपण ठेवले. इंग्लंडचा हुकमी खेळाडू कर्णधार हॅरी केन याला घेरताना डेन्मार्कने त्याला फारशी संधीच दिली नाही. त्यातच, मिकेल डॅम्सगार्ड याने ३० व्या मिनिटाला गोल करत डेन्मार्कला १-० आघाडी मिळवून दिली. ...

Euro 2020 : इंग्लंडनं ५५ वर्षांत प्रथमच मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये दिली धडक, पण तेही चिटींग करून? Video - Marathi News | Euro 2020 : Denmark goalkeeper Kasper Schmeichel had laser shone in his eye by England fan at Wembley as he prepared to face Harry Kane’s penalty | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020 : इंग्लंडनं ५५ वर्षांत प्रथमच मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये दिली धडक, पण तेही चिटींग करून? Video

Euro 2020: What was the controversy behind Raheem Sterling's penalty win for England against Denmark? स्पर्धेच्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध इटली हे दोन संघ भिडणार आहेत. इंग्लंडनं बुधवारी डेन्मार्कचा २-१ असा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. ...

पायातून निघत होते रक्त, तरीही तो खेळत राहिला आणि संघाला पोहोचवले अंतिम सामन्यात - Marathi News | Lionel Messi Plays With Bleeding Ankle Against Colombia in Copa America 2021 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पायातून निघत होते रक्त, तरीही तो खेळत राहिला आणि संघाला पोहोचवले अंतिम सामन्यात

Copa America 2021: कोलंबियाविरोधात अर्जेंटीनाने पेनल्टी शूटआउटद्वारे अंतिम सामन्यात धडक मारली ...

युरो चषक फुटबॉल : इटलीची अंतिम फेरीत धडक; स्पेनला उपांत्य सामन्यात धक्का - Marathi News | Euro Cup football: Italy in the final; Spain thrashed in the semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :युरो चषक फुटबॉल : इटलीची अंतिम फेरीत धडक; स्पेनला उपांत्य सामन्यात धक्का

वेम्बले स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अत्यंत दबावाच्या परिस्थितीमध्ये जोरगिन्होने इटलीचा विजयी गोल साकारला. निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त वेळेतही सामना १-१ बरोबरी सुटला. ...

Euro 2020 semifinal : स्पेनसाठी 'नायक'च ठरला खलनायक; पेनल्टी शूटआऊटच्या थरारात इटलीचा दणदणीत विजय! - Marathi News | Euro 2020 semifinal : Italy beat Spain 4-2 on penalties  penalties to reach Euro 2020 final | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020 semifinal : स्पेनसाठी 'नायक'च ठरला खलनायक; पेनल्टी शूटआऊटच्या थरारात इटलीचा दणदणीत विजय!

Euro 2020 semifinal :  स्पेनकडून २०१२च्या यूरो स्पर्धेतील फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा इटलीनं बुधवारी काढला. ...