लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल

Football, Latest Marathi News

Afghanistan Crisis: अमेरिकेच्या विमानातून पडून मृत्यूमुखी पडलेला तो तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू, धक्कादायक माहिती आली समोर  - Marathi News | Afghanistan Crisis:The famous Afghan young footballer zaki anwari  died after falling from a US plane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Crisis: अमेरिकेच्या विमानातून पडून मृत्यूमुखी पडलेला तो तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू, धक्कादायक माहिती आली समोर 

Afghanistan Crisis: अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. (Afghanistan Crisis) तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात अंधाधुंदी माजली आहे ...

'फोटो डिलीट करा, जर्सी जाळून टाका'; अफगाणिस्तानातील महिला फुटबॉलर्ससाठी माजी कर्णधाराचं वक्तव्य - Marathi News | Burn your uniform, delete photos Ex Afghan womens soccer team captain to players | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'फोटो डिलीट करा, जर्सी जाळून टाका'; अफगाणिस्तानातील महिला फुटबॉलर्ससाठी माजी कर्णधाराचं वक्तव्य

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या कब्जामुळे तेथील महिला सर्वात जास्त चिंतेत आहेत. अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधारानं खेळाडूंना आपला जीव वाचवण्यासाठी केलं मोठं आवाहन ...

लिओनेल मेस्सीनं डोळे पुसले त्या 'टिशू पेपर'ला भारी डिमांड; कारण अन् किंमत जाणून बसेल धक्का! - Marathi News | Lionel Messi's Used Tissue From Barcelona Farewell Speech Goes On Sale; Check Out Price | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :लिओनेल मेस्सीचे कोट्यवधींचे अश्रू; ज्या टीशू पेपरनं पुसले डोळे तो विक्रिला, जाणून घ्या किंमत

लिओनेल मेस्सी आता पॅरिस सेंट जर्मेन ( Paris Saint-Germain ) क्लबकडून खेळताना दिसेल आणि दोन वर्षांच्या करारासाठी त्याल बक्कळ पैसाही दिला जाणार आहे. PSG सोबत त्यानं ३०० कोटींचा करार केला आहे. ...

वाईट बातमी; दोन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एस एस बापू नारायण यांचे निधन - Marathi News | Two time Football Olympian and goalkeeper S S 'Babu Narayan passed away, He represented India in the 1956 and 1960 Olympic Games  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :वाईट बातमी; दोन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एस एस बापू नारायण यांचे निधन

भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावत असताना गुरूवारी क्रीडा चाहत्यांसाठी वाईट बातमी येऊन धडकली. ...

ती अफगाणिस्तानातून पळाली, डेन्मार्कच्या निर्वासित छावणीत जगली, आणि बनली टॉप फुटबॉलपटू, जगातील शक्तिशाली महिला! - Marathi News | Story of Afghani women Nadia Nadim, top football player from Denmark | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ती अफगाणिस्तानातून पळाली, डेन्मार्कच्या निर्वासित छावणीत जगली, आणि बनली टॉप फुटबॉलपटू, जगातील शक्तिशाली महिला!

नादिया नदीम (Nadia nadim) या अफगाणी मुलीची ही गोष्ट, आयुष्यानं वाटेत फक्त काटे पेरले ती त्यातून फुलं निवडत गेली.. ...

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले अन् महेंद्रसिंग धोनी उतरला मैदानावर, पाहा Photo - Marathi News | Cricketers, MS Dhoni and Shreyas Iyer were snapped at a football match that is usually held on every Sunday as a recreational purpose | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले अन् महेंद्रसिंग धोनी उतरला मैदानावर, पाहा Photo

इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी जाहीर केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीनं 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची सुरुवात होणार आहे. ...

कोल्हापूरच्या अनिकेतची सव्वादोन कोटींची भरारी; हैदराबादकडून करारबद्ध, महाराष्ट्रातील पहिला खेळाडू - Marathi News | kolhapur Aniket contracted from Hyderabad who first player in Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोल्हापूरच्या अनिकेतची सव्वादोन कोटींची भरारी; हैदराबादकडून करारबद्ध, महाराष्ट्रातील पहिला खेळाडू

हैदराबाद एफसी संघाकडून तीन वर्षांकरिता खेळण्यासाठी तब्बल २ कोटी २५ लाखांच्या करारावर अनिकेतने स्वाक्षरी केली.  ...

आपली शारीरिक क्षमता लक्षात घेऊन सराव करा, खेळाडूंना तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Practice considering your physical ability, expert advice to athletes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आपली शारीरिक क्षमता लक्षात घेऊन सराव करा, खेळाडूंना तज्ज्ञांचा सल्ला

कोल्हापूर : शारीरिक क्षमता लक्षात घेऊन सराव करा. मनाला शक्तिशाली बनवा, असा सल्ला तज्ज्ञ डॉ. संदीप चौधरी, स्वरूप सावनूर ... ...