डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या फिफा ज्युनियर विश्वचषक स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दहा हजार तिकिटे देण्यात आली. ...
एकहाती वर्चस्व राखलेल्या माली संघाने तुर्कीचा ३-० असा धुव्वा उडवत १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटात विजयी मार्ग पकडला. सलामीला मालीला पॅराग्वेविरुद्ध थोडक्यात हार पत्करावी लागली होती. ...
१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघाला दुस-या सामन्यात कोलंबियाविरुद्ध 2-1नं पराभवाला सामोर जावं लागलं आहे ...
सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघ १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुस-या सामन्यात सोमवारी कोलंबियाविरुद्ध विजयाच्या निर्धाराने खेळेल. ...
फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील माहोल स्वप्नवत होता. आम्ही मुंबईमध्ये राष्ट्रीय संघाच्या शिबिरात होतो आणि भारत-अमेरिका लढतीबाबत उत्साहित होतो. ...