आत्मविश्वासाने पूर्ण असलेला पॅराग्वे संघाचा सामना सोमवारी नवी दिल्लीत अमेरिकेसोबत होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघात फुटबॉल चाहत्यांना कांटे की टक्कर बघायला मिळेल. दोन्ही संघ उपउपांत्यपूर्व फेरीतील या संधीचा नक्कीच फायदा घेतील. ...
कुठल्याही खेळाडूच्या जीवनामध्ये सुधारणा होणे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कधी थांबत नाही. फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत आहे आणि ते त्याचे हकदारही आहे ...
गुवाहाटी/ कोलकाता : १७ वर्षे आतील विश्वचषकात साखळी फेरीत फ्रान्सने होंडुरासचा ५-१ ने तर इंग्लंडने इराकचा ४-० ने धुव्वा उडवित उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. या विजयासह फ्रान्सने ग्रुप ई मध्ये तर इंग्लंडने ग्रुप एफमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.शनिवारी गुवा ...
कोलकाता/ गुवाहाटी : पूर्व आशियातील ‘पॉवर हाऊस’ जपान संघाला शनिवारी न्यू कॅलेडोनिया संघाविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले. तसेच मेक्सिकोनेही चिलीला गोलरहीत बरोबरीवर रोखले, असे असले तरी जपान आणि मेक्सिको या दोन्ही संघांनी १७ वर्षे आतील विश्वक ...
नॉकआऊटमध्ये आपली जागा पक्की केलेला फ्रान्सचा संघ होंडुरसविरोधात उद्या ग्रुप ई मध्ये खेळणार आहे. साखळी फेरीत सलग तिसरा सामना जिंकण्याचे फ्रान्सच्या संघाचे लक्ष्य आहे. ...
१७ वर्षाआतील फुटबॉल विश्वचषकात ग्रुप ई मध्ये शनिवारी येथे जापान विरुद्ध न्यू कॅलेडोनिया असा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी जापानचा संघ प्रयत्नशील असेल. ...
भारताने फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत साखळी फेरीतील तिन्ही सामने गमावले असले तरी मुख्य प्रशिक्षक लुई नॉर्टन डि मातोस यांनी मात्र त्यांना संघाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. ...