गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत इंडियन लीग (आय लीग) व इंडियन सुपर लीग(आयएसएल) या देशातील अव्वल स्पर्धा खेळणारे मातब्बर संघांनीही नावनोंदणी केली आहे ...
बलाढ्य स्पेनने आपल्या तंत्रशुध्द खेळाच्या जोरावर तगड्या मालीचे आक्रमक आव्हान ३-१ असे सहजपणे परतावून लावत १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली ...
कोलकाता : फुटबॉलमधील बलाढ्य देश ब्राझील अंडर १७ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत आज, बुधवारी इंग्लंडबरोबर दोन हात करील. इंग्लंडचे खेळाडू आत्मविश्वासपूर्ण असून, येथील प्रेक्षकांना रोमांचक खेळाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला ...
जर्मनी आणि ब्राझील यांच्यादरम्यानची उपांत्यपूर्व फेरीची लढत बघण्यासारखी होती. कोलकाताच्या युवा भारतीय क्रीडांगणातील गर्दी बघितल्यानंतर या लढतीचे महत्त्व स्पष्ट होते. ...
डेना कॅसेलेनोस हे नाव बहुतेकांनी ऐकलेले नसेल परंतु फुटबॉल जगतात सध्या याच नावाच्या अवघ्या 18 वर्षांच्या व्हेनेझुएलाच्या या तरुणीची जोरदार चर्चा आहे. ...
ब्राझीलने पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारताना व उत्तरार्धात सहा मिनिटांत दोन गोल करताना जर्मनीवर २-१ असा विजय मिळवताना फिफा अंडर १७ वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली. ...