ज्या युरोपियन संघांचा खेळ पाहण्यासाठी आपण भारतीय रात्र-रात्र जागतो, त्याच बार्सिलोना आणि युवेंटस संघाच्या रथी-महारथी खेळाडूंचा खेळ पाहण्याचे भाग्य मुंबईकरांना लाभणार आहे. ...
चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात रोनाल्डोने जो गोल मारला तो नजरेचे पारणे फेडणारा होता. त्यामुळेच या ‘ बायसिकल‘ किकवर लगावलेल्या गोलची चर्चा संपूर्ण विश्वात रंगत आहे. ...
कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने शिवाजी तरुण मंडळाचा ३-२ असा टायब्रेकरवर पराभव करीत साखळी फेरीत प्रवेश केला. ‘प्रॅक्टिस’च्या माणिक पाटीलने ‘सामनावीरा’चा बहुमान पटकाविला. ...
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळाच्यावतीने आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात पीटीएम ‘अ’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर ४-० अशा गोलफरकाने, तर दिलबहार तालीम मंडळाने ...
गोलरक्षक मिधुन व्ही. याच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर केरळने आज येथे संतोष ट्रॉफीच्या ७२ व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत गत चॅम्पियन बंगालला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले. ...
कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने साईनाथ स्पोर्टस क्लबचा सडनडेथवर, तर खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ने दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ संघाचा पराभव करीत ...
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ व ‘केएसडीए’तर्फे आयोजित केलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत अक्षय सरनाईकच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळाने नवख्या ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ फुटबॉल ...
कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह (केएसडीए) व नेताजी तरुण मंडळ यांच्यातर्फे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ २८ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान शाहू स्टेडियम येथे ‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. ...