जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचा महासंग्राम जिंकणाऱ्या देशाला कधीही फिफा विश्वचषकाचा ‘खरा’ चषक प्रदान केला जात नाही. तथापि १९७० मध्ये तिस-यांदा जेतेपदाचा मान मिळविणा-या ब्राझील संघाला त्यावेळी खराखुरा चषक देण्यात आला. ...
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने सामना पाहण्यास स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शविण्यास केलेल्या आवाहनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद देत सोमवारी झालेल्या केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी मोठी गर्दी केली. ...
फिफाने फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूची निवड करण्यासाठी ऑनलाईन मतदान घेतले होते. या मतदानानंतर जो काही निकाल आला तो पाहून ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले यांचे चाहते चांगलेच भडकले आहेत. ...
भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीकडे सानियाने समाजमाध्यमावर फुकट तिकीट मागितली होती. त्यानंतर लोकांनी ट्विटरवर सानियाला ट्रोल करत तिच्यावक सडकून टीका केली आहे. ...
इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये केनियाविरुद्धच्या लढतीत सर्वांची नजर भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीवर राहील. तो आपल्या कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय सामना संस्मरणीय करण्यास प्रयत्नशील असेल. ...